Daily Quates marathi

Advertisements

पहिले फुल

  1. ह्या मोसमातील कुंडीमधील चीनी गुलाबाला पहिले फुल आले . सकाळी कुंड्यांमध्ये पाणी देण्यासाठी गेलो असता हे सुंदर फुल दिसले अन मला ते खुप आवडले . अन लागलीच फोटो काढून घेतला .

IMG_20180525_104549_067.jpg